Saisimran Ghashi
भारतातील लोकांचे जीवन 150 वर्षांपूर्वी कसे असेल याबद्दल अनेकांना प्रश्न पडतात.
ब्रिटिश काळात किंवा स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे मानवी जीवन कसे होते हे सांगणारी ही छायाचित्रे आहेत
पूर्वी रस्त्यावर केशकर्तनाची पद्धत होती. त्याचा दुर्मिळ फोटो.
ब्रिटिश अधिकाऱ्याच्या घरी त्याची सेवा करणारा भारतीय लोकांचा दुर्मिळ फोटो.
जुन्या काळातील लहान मुली, महिलांच्या समूहाचा एक दुर्मिळ फोटो आहे.
धोबी काम करण्याऱ्या आणि कपडे बनवणाऱ्या लोकांचा हा दुर्मिळ फोटो.
एक विधवा महिला आपल्या 3 लहान मुलांच्यासोबत बसलेला हा दुर्मिळ फोटो.
जुन्या काळात घोडागाडी छोट्या जीप होत्या त्याचा हा दुर्मिळ फोटो आहे.
मुंबई शहरातील पावसाळ्याच्या दिवसाचा हा दुर्मिळ फोटो.