150 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात लग्न कसे व्हायचे? पाहा आश्चर्यचकित करणारे 10 फोटो

Saisimran Ghashi

महाराष्ट्रीयन लग्न

१५० वर्षांपूर्वीच्या (१८७० ते १८८० चा काळ) महाराष्ट्रीयन लग्नातील काही अत्यंत दुर्मिळ आणि वेगळ्या परंपरा होत्या

maharashtra wedding tradition

|

esakal

'मुहूर्त-चिट्ठी' प्रथा

लग्नाची तारीख आणि वेळ ठरवण्यासाठी भटजींनी पंचांग पाहून लिहिलेली ही पत्रिका दोन्ही बाजूंना अधिकृत निमंत्रण म्हणून पाठवली जायची.

maharashtrian wedding photos

|

esakal

विड्याचे आमंत्रण

छापील लग्नपत्रिका नसल्याने सुपारी आणि पानांचे विडे घेऊन गावातील घराघरांमध्ये जाऊन लग्नाचे तोंडी निमंत्रण दिले जायचे.

vidyache amantran maharashtra marriage

|

esakal

हत्ती-घोड्यावरून अक्षता

लग्नाचे निमंत्रण देताना श्रीमंत घराण्यांमध्ये गावातील मुख्य चौकात हत्ती किंवा घोड्यावरून फिरून जाहीर अक्षता टाकल्या जायच्या.

old photos maharashtra marriage

|

esakal

पैठणी आणि शेला वस्त्रे

नवरीसाठी अस्सल सोन्याच्यातारीची हातमागावर विणलेली पैठणी आणि नवरदेवासाठी भरजरी शेला हेच मुख्य मानाचे पोषाख असायचे.

maharashtra wedding tradition

|

esakal

सात ते आठ दिवसांचे सोहळे

आजचे लग्न काही तासांचे असते, मात्र त्याकाळी सीमंतपूजन, वरात आणि सत्यनारायण मिळून तब्बल एक आठवडा लग्नकार्य चालायचे.

maharashtra wedding rituals

|

esakal

दिव्यांच्या प्रकाशातील वरात

रात्रीच्या वेळी निघणाऱ्या वरातींमध्ये मशाली आणि काचेच्या हंड्यांमध्ये ठेवलेल्या दिव्यांचा प्रकाश वापरून भव्य शोभायात्रा निघायची.

maharashtra muslim weddings 150 years ago

|

esakal

रुखवतातील दुर्मिळ वस्तू

आजच्यासारख्या प्लास्टिक किंवा शोच्या वस्तू नसून रुखवतात हाताने बनवलेले मातीचे किल्ले, धान्याची चित्रे आणि कलाकुसरीच्या वस्तू मांडल्या जायच्या.

maharashtra hindu marriages 150 years photo

|

esakal

शोले चित्रपटाचं शूटिंग कसं झालेलं? चक्क 50 वर्षांपूर्वीचे दुर्मिळ फोटो, सेटवरची मज्जा

Sholay Shooting 50 Years Old Rare Photos

|

esakal

येथे क्लिक करा