मांजर आणि उंदराची दुश्मनी का असते? कारण जाणून शॉक व्हाल

Saisimran Ghashi

मांजर आणि उंदीर

निसर्गातील काही जोड्या जन्मापासूनच कट्टर वैरी असतात. त्यापैकीच एक म्हणजे मांजर आणि उंदीर

Why Cats Hunt Mice Instinctively

|

esakal

कट्टर वैरी

यांच्या वादामागे केवळ अन्न नसून काही धक्कादायक कारणे आहेत. चला या जन्मजात दुश्मनीमागील रहस्ये उलगडूया...

Role of Erratic Movements in Cat-Mouse Chase

|

esakal

जन्मजात गुण

मांजरींमध्ये जन्मापासूनच तीव्र शिकार करण्याची प्रवृत्ती असते.

esakal

वेगाचे आकर्षण

उंदराचे वेगाने पळणे मांजरीला हल्ला करण्यास प्रवृत्त करते.

cat- mouse fight reasons

|

esakal

अन्नाचा नियम

निसर्गाच्या अन्न साखळीनुसार उंदीर हे मांजरीचे हक्काचे भक्ष्य आहे.

Food Chain Dynamics

|

esakal

केवळ मनोरंजन

पोट भरलेले असतानाही मांजर मनोरंजनासाठी उंदराचा पाठलाग करते.

Why Well-Fed Cats Still Chase Mice

|

esakal

गंधाचे कनेक्शन

उंदराचा विशिष्ट वास मांजरीला त्याच्याकडे त्वरित आकर्षित करतो.

Scent Attraction and Sensory Triggers Between Cats and Mice

|

esakal

परजीवीचा खेळ

'टॉक्सोप्लाझ्मा गोंडी' परजीवीमुळे उंदराच्या मनातील मांजरीची भीती संपते.

Toxoplasma Gondii

|

esakal

शेवटची लढाई

जागा न उरल्यास उंदीर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिहल्ला करतो.

When Mice Fight Back Against Cats

|

esakal

जुना इतिहास

माणसाने उंदीर कमी करण्यासाठीच पूर्वी मांजरी पाळणे सुरू केले.

How Humans Strengthened Cat-Mouse Enmity

|

esakal

150 वर्षांपूर्वी भारतातले लग्न कसे असायचे? पाहा थक्क करणारे 10 फोटो

indian weddings 150 years old photos

|

esakal

येथे क्लिक करा