Saisimran Ghashi
ताजमहाल हे जगातील सातवे आश्चर्य आहे. आपण त्याला नेहमीच सुंदर रूपात पाहतो.
Taj Mahal’s Condition During British Rule
esakal
परंतु ब्रिटिश राजवटीत त्याची अवस्था बिकट झाली होती.
Damage to Taj Mahal in 1857 Revolt
esakal
थक्क करणाऱ्या या ऐतिहासिक कठीण काळात ताजमहालची स्थिती कशी होती जाणून घेऊया
Taj Mahal old images
esakal
१८५७ च्या उठावात ब्रिटिश सैनिकांनी ताजमहालच्या भिंतींमधील मौल्यवान रत्ने ओरबाडून काढल्यामुळे वास्तूचे मोठे नुकसान झाले.
British Soldiers’ Vandalism and Looting
esakal
व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला विशेष दुरुस्ती मोहीम राबवून ताजमहालला त्याचे गतवैभव मिळवून दिले.
Lord Curzon’s Restoration of Taj Maha
esakal
१९४२ मध्ये जपानी आणि जर्मन हवाई हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी ब्रिटिश लष्कराने मुख्य घुमटाभोवती बांबूचा अवाढव्य सांगाडा उभारला.
Neglect and Decline in 19th Century
esakal
वैमानिकांना रात्रीच्या वेळी पांढरा संगमरवरी घुमट दिसू नये म्हणून तो बांबू आणि गोणपाटाने पूर्णपणे झाकून टाकला होता.
Rare Historical Photos of Taj Mahal
esakal
शत्रूची दिशाभूल करण्याची ही कल्पना यशस्वी ठरली आणि महायुद्धाच्या काळात ताजमहालला एकही ओरखडा न लागता सुरक्षित राहिला.
How Taj Mahal Was Saved from WW2
esakal
Sholay Shooting 50 Years Old Rare Photos
esakal