Saisimran Ghashi
११ जूनपासून फिफा वर्ल्ड कप सुरू झाला असून कोल्हापुरातही याचा जबरदस्त फिव्हर पाहायला मिळत आहे
FIFA World Cup 2026
esakal
छत्रपती शाहू महाराजांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कोल्हापुरात फुटबॉल खेळाला राजाश्रय दिला.
football Patronage by Shahu Maharaj
esakal
१९३० च्या सुमारास स्थापन झालेला 'जमादार क्लब' हा भारतातील सुरुवातीच्या क्लब्सपैकी एक आहे.
Historic Jamadar Club, kolhapur
esakal
दुसऱ्या महायुद्धातील पोलिश निर्वासितांमुळे कोल्हापुरी खेळाडूंना युरोपियन फुटबॉलचे तंत्र शिकायला मिळाले
Influence of Polish Soldiers
esakal
कोल्हापुरात जुन्या खेळाडूंनी आणि मंडळांनी फुटबॉल संघ व्यावसायिकरीत्या सांभाळण्याची परंपरा सुरू केली.
Tradition of Talim Mandal
esakal
१९४० मध्ये स्थापन झालेल्या 'कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन'ने स्थानिक फुटबॉलला अधिकृत शिस्त आणली.
Kolhapur Sports Association 1940 photos
esakal
'छत्रपती शाहू स्टेडियम' हे कोल्हापूरच्या फुटबॉलचे मुख्य केंद्र आणि पंढरी मानले जाते.
Shahu Stadium 100 years old photos
esakal
indian weddings 150 years old photos
esakal