Saisimran Ghashi
आपण महिला दिन साजरा करतो पण हे खूप कमी लोक समजतात की १०० वर्षांपूर्वी महिलांचे जीवन कसे होते.
जुन्या काळात अशी विवाह प्रथा होती ज्यामध्ये ही लहानशी मुलगी दिसत आहे आणि तिचा नवरा वयाने खूप मोठा आहे
नदीकाठी चरख्यावर काम करत बसलेली ही महिला आहे.
तामिळनाडू मधील महिलांचा हा फोटो (१९३०)
पूर्वी महिलांना फक्त रांधा,वाढा,उष्ट काढा या तुच्छ भावनेने बघितले जायचे.
डोक्यावर गवताचा भारा घेतलेली ही मुलगी. (१९३५)
भारतीय बाल वधू (वय ७) पतीसोबत (वय १४) मुंबई १९४६ मधील फोटो
लहानशा वयात बालविवाह आणि आई बनून बाळाला घेऊन उभी असलेली ही मुलगी.
महाराष्ट्रातील खेड्या गावातील महिला आणि मुली घराबाहेर बसल्या आहेत. लहान मुलीने देखील साडी परिधान केली आहे.
आदिवासी पाड्यावरील महिलांचे जेवण कसे होते याचा अंदाज या फोटोवरुण येतो.