औरंगजेबने स्वतःच्या मुलींची लग्नं का केली नाहीत?

Saisimran Ghashi

छावा चित्रपट

सध्या छावा या सिनेमामुळे औरंगजेबाच्या क्रूरपणाबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Aurangzeb history | esakal

शंभुराजांचे बलिदान

त्याने छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली.

Aurangzeb and sambhaji maharaj story | esakal

औरंगजेब क्रूर शासक

औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो.

why Aurangzeb not marry daughters | esakal

झीनत-उन-निसा

छावा सिनेमात औरंगजेबाची मुलगी झीनत-उन-निसा हिच्या कडे अनेक अधिकार होते हे दिसून येते.

Aurangzeb daughters names | esakal

आयुष्यभर अविवाहित

औरंगजेबाला मुली झेबुन्नीसा,झीनत-उन-निसा,राजकुमारी बदरुन्निसा, मेहरुन्निसा, झुबदतुन्निसा या 5 मुली होत्या.

Aurangzeb daughters history | esakal

औरंगजेबला भीती

यापैकी 3 मुली आयुष्यभर अविवाहित होत्या त्यामागे कारण होते औरंगजेब. आपल्या सत्तेत कुणीतर वाटेकरी होईल याची औरंगजेबला भीती होती.

Aurangzeb life story | esakal

साम्राज्यात वाटा

जर मुलींची लग्नं केलीत तर साम्राज्यातील वाटा या मुलींना द्यावा लागेल असे त्याला वाटत असे.

Aurangzeb daughters not married reasons | esakal

हल्ल्याची भीती

असे न केल्यास त्या मुलींना जिथे लग्नं करून दिले आहे ती मंडळी आपल्यावर हल्ला करतील अशी भीती होती.

Aurangzeb battles shivaji maharaj | esakal

पादशाह बेगम

त्यामुळे त्याने कधीच स्वतःच्या मुलींची लग्नं करून दिली नाहीत. पण झीनत-उन-निसा हिला पातशाह बेगम हा दर्जा दिला होता.

Aurangzeb daughters marriage story | esakal

दोन मुलींची लग्नं

मेहरुन्निसा, झुबदतुन्निसा या दोन मुलींची लग्नं झाली होती.

Aurangzeb favourite daughter | esakal

पेशव्यांचे वंशज सध्या कुठे आहेत अन् काय करतात?

Peshwa Descendants now | esakal
येथे क्लिक करा