Aarti Badade
सवलतीच्या दरात मिळणारे ऑनलाईन जंक फूड आज तरुणांच्या आवडीचे असले तरी ते उच्च रक्तदाबाचे प्रमुख कारण ठरत आहे.
High blood pressure causes
Sakal
उच्च रक्तदाबाकडे (Hypertension) दुर्लक्ष केल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर जीवघेण्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
High blood pressure causes
Sakal
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात पालेभाज्या, ताजी फळे, धान्ये आणि कमी फॅट असलेल्या प्रोटीनचा समावेश करणे आवश्यक आहे.
High blood pressure causes
Sakal
केळी, पालक आणि कडधान्ये यांसारख्या पोटॅशियमयुक्त पदार्थांमुळे शरीरातील अतिरिक्त सोडियम बाहेर पडते आणि रक्तवाहिन्या रिलॅक्स होतात.
High blood pressure causes
Sakal
चालणे, सायकलिंग आणि पोहणे यांसारख्या एरोबिक व्यायामामुळे आठवड्याभरातच रक्तदाबाच्या रीडिंगमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.
High blood pressure causes
Sakal
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे आणि मानसिक ताण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे.
High blood pressure causes
sakal
रक्तदाबाची समस्या सातत्याने जाणवत असेल तर घरगुती उपायांसोबतच वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घेणे फायदेशीर ठरते.
High blood pressure causes
Sakal
old People Woke Up Without Alarms
Sakal