तुमचं भविष्य तुमच्या नावावरुन कसं ठरतं?

संतोष कानडे

ज्योतिषशास्त्र

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार आपलं नाव हे अक्षर, राशी आणि नक्षत्राशी जोडलेलं असतं.

कंपनं

प्रत्येक अक्षराला स्वतंत्र कंपनं असतात. त्यामुळे आत्मविश्वास वाढून निर्णय क्षमता सुधारते.

व्यक्तिमत्व

मानसशास्त्राच्या संशोधनानुसार, नावांचा परिणाम हा व्यक्तिमत्वावर होतो. सोपं आणि पॉझिटिव्ह नाव असेल तर फायदा होतो.

न्यूमरॉलॉजी

न्यूमरॉलॉजी हे एक वेगळं तंत्र आहे. नावातील प्रत्येक अक्षराला अंक असतो. त्या अंकांची बेरीज करुन लाईफ पाथ नंबर काढला जातो.

नातेसंबंध

या नंबरवरुन करिअर, नातेसंबंध, आर्थिक स्थिती यावर परिणाम करतो, असं सांगितलं जातं.

भविष्य

विज्ञान सांगतं की, तुमचं नाव थेट तुमचं भविष्य ठरवत नाही. नावामुळे वागणं, लोकांचा प्रतिसाद, संधीची शक्यता बदलू शकते.

परिणाम

म्हणजे तुमचं नाव तुमचं भविष्य ठरवतं की नाही, हे खात्रीशीर सांगता येणार नाही. मात्र तुमच्या भविष्यावर परिणाम नक्कीच करु शकतं.

विचारसरणी बदलली, कष्ट घेतले आणि संधी शोधली तर आयुष्यात मोठे बदल होतात. केवळ नाव बदलून चमत्कार होत नाही.

जगातली सगळ्यात शांत ठिकाणं कोणती?

<strong>येथे क्लिक करा</strong>