संतोष कानडे
हे पृथ्वीवरचं सर्वात शांत आणि निर्जन ठिकाण आहे. येथे माणसांचा आवाजदेखील येत नाही.
चीनमध्ये असलेलं हे ठिकाण असून येथे ढगांमध्ये हरवलेल्या पर्वतरांगा आहेत. ध्यान करणाऱ्या भिक्षुंमुळे हे ठिकाण प्रसिद्ध आहे.
सोल्ट लेक, बोलिव्हिया येथे जगातलं सर्वात मोठं मिठाचं मैदान आहे. येथे पावसाळ्यात आरशासारखं प्रतिबिंब दिसतं
जपानमधला मठ आणि बौद्ध विहार हा इथला शांततेचा किनारा आहे. येथे गेल्यानंतर मनावरचा ताण आपोआप कमी होतो.
हे नॉर्वेजवळी एक लहान बेट आहे. लोकसंख्या कमी आणि निसर्ग जास्त असल्याने शांतता अनुभवता येते.
ब्लू लॅगून आइसलँड हा गरम पाण्याचा नैसर्गिक स्पा आहे. येथे आजूबाजूला असून शांत निसर्ग आहे.
भारतातलं ऋषिकेश हे ठिकाण गंगा नदी आणि हिमालयाच्या सानिध्यात आहे. योग आणि ध्यानासाठी हे तीर्थस्थळ प्रसिद्ध आहे.
अशी ठिकाणं मनावरचा ताण हलका करतात आणि डोकं शांत ठेवतात. त्यामुळे एनर्जी अनुभवता येते.
निदान भारतात असलेल्या शांत वातावरणाच्या ठिकाणी जाऊन हलकं होणं आवश्यक आहे.