सूरज यादव
आखाती देशातील युद्धामुळे भारतात एलपीजी गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस मिळत नसल्यानं अनेक ठिकाणी रांगा लागल्या आहेत.
HP Gas Helpline
Esakal
गॅस मिळण्यासाठी अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मेसेज मिळाला तरी गॅस सिलिंडर पोहोच झाला नसल्याच्याही तक्रारी समोर आल्यात.
HP Gas Helpline
Esakal
एचपी गॅसच्या टोल फ्री क्रमांकावर गॅस संदर्भातील तक्रारी आणि अडचणींचे निवारण केले जात आहे.
HP Gas Helpline
Esakal
गॅस गळतीसारखी समस्या असेल तर अशा आपत्कालीन स्थितीत १९०६ वर कॉल करू शकता.
HP Gas Helpline
Esakal
गॅस सिलिंडर वितरण किंवा अनुदान मिळण्यासंदर्भातील अडचणींसाठी तुम्ही एचपी गॅसच्या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तिथं तक्रार नोंदवता येते.
HP Gas Helpline
Esakal
HP Pay अॅपचा वापर करून गळतीची तक्रार करता येते. तसंच या अॅपवरून गॅस बूकिंगही करण्याची सोय आहे.
HP Gas Helpline
Esakal
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याआधी तुमच्या गॅस बूकिंगच्या डिटेल्स , १७ अंकी एलपीजी आयडी आणि वितरकाची माहिती जवळ ठेवा.
HP Gas Helpline
Esakal
गॅस सिलिंडर मिळण्याबाबत काही अडचण असल्यास एचपी गॅसकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आलाय. 180023333555 या क्रमांकावर कॉल करण्याचं आवाहन एचपी गॅसने केलंय.
HP Gas Helpline
Esakal
why LPG ships prefer Mundra port
ESakal