अग्निपथमधील हृतिकची ऑनस्क्रीन बहीण आठवते का ? आता ओळखणंही झालं कठीण

kimaya narayan

अग्निपथ

2012 साली रिलीज झालेला अग्निपथ हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमात हृतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि संजय दत्त यांची मुख्य भूमिका होती. संजय दत्तने यात खलनायक कांचा चिना ही भूमिका साकारली होती.

कथानक

वडिलांच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी लढणाऱ्या मुलाची भूमिका हृतिकने साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या सिनेमाचा हा रिमेक होता.बहीण

कथानक

वडिलांच्या मृत्यूचा बदल घेण्यासाठी लढणाऱ्या मुलाची भूमिका हृतिकने साकारली होती. अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या सिनेमाचा हा रिमेक होता.

हृतिकची बहीण

या सिनेमात हृतिकने साकारलेल्या विजय या पात्राच्या लहान बहिणीची भूमिका कनिका तिवारीने साकारली होती. त्यावेळी ती फक्त 15 वर्षांची होती. आता कनिकाला ओळखणंही कठीण झालं आहे.

सध्या काय करते ?

सध्या कनिका सिनेविश्वात स्ट्रगल करत आहे. तिचे फोटोशूटही ती शेअर करत असते.

रेड गाऊन

नुकतंच रेड गाऊनमध्ये तिने शेअर केलेल्या ग्लॅमरस लूकवर अनेकजण फिदा झाले. इतक्या वर्षांनी तिचं झालेलं ट्रान्सफॉर्मेशन अनेकांना आवडलं.

चित्रपट

कनिकाने तेलुगू, तामिळ आणि कन्नड भाषांमध्ये फिल्म्स केल्या आहेत. बॉब मिट्स गर्ल, रंगन स्टाईल या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे.

श्रेयस तळपदे

या शिवाय कनिकाने मन्नू और मुन्नी की शादी या सिनेमातही काम केलं. या सिनेमात श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका होती.

राम तेरी गंगा मैली फेम अभिनेत्रीची लेक दिसते तिच्याहुनही सुंदर ; लवकरच करणार बॉलिवूडमध्ये ENTRY

येथे क्लिक करा