संतोष कानडे
मेंदू आणि शरीराच्या कार्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी आहेत, अनेक गोष्टी तर आपल्याला माहितीही नसतात.
आपण झोपेत असताना अचानक आपल्याला पडल्यासारखा झटका लागतो आणि आपण सावरतो.
हा प्रकार म्हणजे शरीराचा System Check असतो. हृदयाची धडधड मंदावल्यानंतर असं घडतं.
जेव्हा हृदय संथ गतीने धडधडत असतं तेव्हा मेंदूला वाटतं की, तुम्ही मरत आहात.
म्हणून लगेचच मेंदू इलेक्ट्रिक शॉक देऊन खात्री करतो की तुम्ही जिवंत आहात.
जीव वाचतो
यातच कदाचित जीवही वाचला जातो. मेंदू अशी अनेक कार्ये करत असतो जी आपल्याला माहितीही नाहीत.
मेंदू या अवयवाकडे अफाट शक्ती असते. फक्त ती शक्ती ओळखणं गरजेचं असतं.
मेंदूच्या क्षमतांचा जास्तीत जास्त वापर करणं, हे आपल्यापुढील आव्हान असतं. त्यामुळे आयुष्यात चमत्कारिक बदल घडतात.