Yashwant Kshirsagar
हमिंगबर्ड हा जगातील एकमेव पक्षी आहे जो मागे, पुढे, बाजूला आणि हवेत स्थिर राहून उडू शकतो.
Hummingbird Facts
esakal
त्याच्या अत्यंत लवचिक पंखांमुळे तो १८० अंशांमध्ये वळणे घेऊ शकतो आणि कोणत्याही दिशेने सहज उडतो.
Hummingbird Facts
esakal
एक सेकंदात हमिंगबर्ड आपले पंख ८० वेळा फडफडवतो. ही वेगवान हालचाल त्याला हवेत स्थिर राहण्यास मदत करते.
Hummingbird Facts
esakal
याची लांबी केवळ ५ ते ६ सेंटीमीटर असते. आकाराने अगदी छोटा असूनही तो अत्यंत चपळ आहे.
Hummingbird Facts
esakal
हमिंगबर्ड ताशी ६० ते ८० किलोमीटर वेगाने उडू शकतो. छोटा असूनही त्याची गती आश्चर्यकारक आहे.
Hummingbird Facts
esakal
इतर कोणत्याही पक्ष्यात नसलेली ही क्षमता हमिंगबर्डला फुलांच्या आसपास सहज फिरण्यासाठी उपयुक्त ठरते.
Hummingbird Facts
esakal
एक हमिंगबर्ड दिवसाला सुमारे हजारो फुलांमधून मकरंद (nectar) सेवन करतो. ऊर्जा मिळवण्यासाठी त्याला सतत अन्न लागते.
Hummingbird Facts
esakal
हा पक्षी झाडाच्या पातळ फांद्यांना लटकून झोपू शकतो. रात्री विश्रांती घेण्याची ही खास पद्धत आहे.
Hummingbird Facts
esakal
हमिंगबर्ड मुख्यतः क्युबा (Cuba) आणि आसपासच्या प्रदेशात आढळतात. त्यांचे रंगीबेरंगी पंख डोळ्यांचे पारणे फेडतात.
Hummingbird Facts
esakal
हमिंगबर्डची अंडी जगातील सर्वात छोटी मानली जातात. त्यांचा आकार साखरेच्या एका लहान खड्याएवढा असतो.
Hummingbird Facts
esakal
Aircraft Window Hole
esakal