Sandeep Shirguppe
Hyundai ने Hyundai Grand i10 Nios चे Vibe एडिशन लॉन्च केले.
Hyundai special car launch
esakal
ही कंपनीच्या सर्वात स्वस्त कारचे खास आणि फीचर-रिच एडिशन आहे.
Hyundai special car launch
esakal
या कारची सुरुवातीची किंमत ₹7.09 लाख (एक्स-शोरूम) आहे.
Hyundai special car launch
esakal
मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्सचे पर्याय उपलब्ध आहेत.
Hyundai special car launch
esakal
Titan Grey Matte हा नवीन आकर्षक रंग सादर करण्यात आला.
Hyundai special car launch
esakal
ब्लॅक इंटीरियर, रेड अॅक्सेंट आणि ब्लॅक अलॉय व्हील्स दिले आहेत
Hyundai special car launch
esakal
सेगमेंट-फर्स्ट डॅशकॅम आणि 8-इंच टचस्क्रीनसारखे आधुनिक फीचर्स मिळतात
Hyundai special car launch
esakal
6 एअरबॅग, TPMS आणि प्रीमियम फीचर्समुळे कार अधिक सुरक्षित व आकर्षक झाली आहे
Hyundai special car launch
esakal