उद्यापासून ‘या’ 3 राशींची चमकणार किस्मत; बुधाच्या गोचराने धनलाभाचे योग

Aarti Badade

ग्रहांची बदलती चाल

ज्योतिषशास्त्रानुसार, १३ एप्रिल २०२६ रोजी बुध ग्रह उत्तरा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे काही राशींच्या नशिबाला मोठी कलाटणी मिळणार आहे.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

नीचभंग राजयोगाची किमया

बुध मीन राशीत असला तरी गुरूच्या स्थितीमुळे 'नीचभंग राजयोग' तयार होत आहे; हा योग २२ एप्रिलपर्यंत काही राशींसाठी अत्यंत फलदायी ठरेल.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

मिथुन राशी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्योदयाचा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याची प्रशंसा होईल आणि नोकरीत प्रगतीचे योग चालून येतील.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

वृषभ राशी (Taurus)

वृषभ राशीसाठी हा बदल आर्थिक सुबत्ता घेऊन येईल. व्यावसायिकांना मोठा नफा मिळेल, तर नोकरीत नवीन आणि चांगल्या संधी उपलब्ध होतील.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

धनु राशी (Sagittarius)

धनु राशीच्या व्यक्तींच्या प्रदीर्घ काळापासून रखडलेल्या समस्या आता सुटतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल घडतील आणि कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

गुंतवणुकीतून धनलाभ

या काळात केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील आणि मानसिक ताण मोठ्या प्रमाणात कमी होईल.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

Sakal

संयम आणि यशाचा मंत्र

हा काळ प्रगतीचा असला तरी, संयम आणि समजूतदारपणाने घेतलेले निर्णय तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेण्यास मदत करतील.

Budh Nakshatra Parivartan lucky zodiac

|

sakal

Chanakya Niti : यशाचं 'हे' एक गुपित बदलेल तुमचं नशीब!

Chanakya Niti for success

|

sakal

येथे क्लिक करा