सकाळ डिजिटल टीम
अभिनेता शाहरुख खान आणि पत्नी गौरी खान पुन्हा चर्चेत आले आहेत.
आता एका व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये गौरीने लग्नानंतर धर्म बदलण्यावर वक्तव्य केलं आहे
तसेच मुलगा आर्यन कोणता धर्म मानतो यावर देखील गौरी हिने मोठं वक्तव्य केलं आहे
काही दिवसांपूर्वी गौरी अभिनेता हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझान खान हिच्यासोबत ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये आली होती.
तेव्हा गौरी म्हणाली, मला असं वाटायचं आर्यन वडिलांचा धर्म मानेल. पण आर्यन स्वतः म्हणतो की मी मुस्लिम आहे.
पुढे गौरी म्हणाली , ‘मी शाहरुख खानच्या धर्माचा आदर करते याचा अर्थ असा होत नाही की मी इस्लामचा स्वीकार करेल.
पुढे गौरी म्हणाली , मला असं वाटतं प्रत्येकाने आपला धर्म मानयला हवा. कोणत्याच धर्माचा अपमान नाही झाला पाहिजे.