इमरान खान झाला पत्नीसोबतच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त

Anuradha Vipat

इमरान खान

अभिनेता आमिर खानचा भाचा इमरान खान सध्या लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. 

Imran Khan

घटस्फोटाविषयी

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इमरान पत्नीसोबतच्या घटस्फोटाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

Imran Khan

लग्न

इमरानने गर्लफ्रेंड अवंतिका मलिकशी लग्न केलं होतं. 

Imran Khan

घटस्फोटाविषयी

मुलाखतीत इमरान म्हणाला, “घटस्फोटाविषयी मी फारसा खोलात जाऊन बोलणार नाही. कारण गॉसिपच्या आगीत मला आणखी तेल ओतायचं काम करायचं नाही.

Imran Khan

माझं नातं

पुढे मुलाखतीत इमरान म्हणाला, त्यावेळी मी माझ्या डोक्यावर प्रचंड ओझं घेऊन जगत होतो. माझाच माझ्याशी संघर्ष सुरू होता. त्यातून बाहेर पडण्यात माझं नातं, माझं लग्न काहीच मदत करत नव्हतं.

Imran Khan

माझ्या आयुष्यात

पुढे अवंतिकाला घटस्फोट दिल्याच्या दीड वर्षानंतर माझ्या आयुष्यात लेखा आली”, असं इमरानने स्पष्ट केलं

Imran Khan

चर्चेत

इमरान त्याच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतो

Imran Khan

'पुष्पा पुष्पा'गाण्याने तोडले रेकॉर्ड, मिळाले एवढे व्ह्यूज

येथे क्लिक करा