IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांनी पंकजा मुंडेंसाठी घातलं होतं साकडं?

कार्तिक पुजारी

आयएएस

परिविक्षाधीन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात अनेक नवनवीन गोष्टी समोर येत आहेत.

Pooja Khedkar

अधिकारी

पूजा खेडकर यांचे वडील देखील निवृत्त प्रशासकीय अधिकारी होते.

Pooja Khedkar

लोकसभा

त्यांनी निवृत्त झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडून २०२४ ची अहमदनगरची लोकसभा निवडणूक लढवली होती. त्याआधी ते भाजपमध्ये सक्रीय होते.

Pooja Khedkar

बंधु

त्यांचे बंधु माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत.

Pooja Khedkar

उमेदवारी

दिलीप खेडकर आणि त्यांचे बंधु माणिक खेडकर यांना पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावे असं वाटत होतं.

Pooja Khedkar

साकडे

त्यामुळेच त्यांनी मोहटादेवीला साकडे घातले होते. पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू असं ते म्हणाले होते.

Pooja Khedkar

पंकजा

पंकजा यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी मिळाली, तेव्हा त्यांनी आपलं साकडं पूर्ण केलं होतं.

Pooja Khedkar

हॉलीवूड स्टारला हवीये मुंबईतील ऑटोरिक्षा; कोट्यवधी फॉलोअर्स असलेली किम कार्दशियन कोण?