दोनदा अपयश, चौथ्या प्रयत्नात IAS! वाचा प्रिन्स कुमार यांचा यशाचा मंत्र

Apurva Kulkarni

हिंदी माध्यमातून शिक्षण

बिहारमधील शिवहर जिल्ह्यातील छोट्या गावातील रहिवासी असलेले IAS प्रिन्स कुमार यांनी हिंदी माध्यमातून शिक्षण घेत UPSC मध्ये यश मिळवलं.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

वर्तमानपत्र वाचण्याची आवड

लहानपणापासून वर्तमानपत्र वाचल्यामुळे त्याच्यात सामन्य ज्ञान आणि चालू घडामोडींची माहिती मिळण्यास मदत झाली.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

तिसऱ्या प्रयत्नात IPS

त्यांनी पहिल्या दोन प्रयत्नांत प्रिलिम्स उत्तीर्ण होऊनही यश मिळालं नाही. तिसऱ्या प्रयत्नात ते IPS अधिकारी बनले.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

चौथ्या प्रयत्नात IAS

चौथ्या प्रयत्नात 2023 मध्ये त्यांनी UPSC मध्ये ८९ वी रँक मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

तयारी कशी करायची?

तयारी करताना मित्र आणि वैयक्तिक आयुष्यापासून पूर्णपणे दूर जाण्याची गरज नसल्याचं प्रिन्स कुमार यांनी सांगितलं.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

योग्य दिशा

अनेक तास अभ्यास, नियोजन आणि योग्य दिशेने केलेले प्रयत्न यशासाठी महत्त्वाचे असतात असं प्रिन्स यांनी सांगितलं.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

प्रश्नपत्रिकेवर भर

संपूर्ण पुस्तक वाचण्याऐवजी अभ्यासक्रम आणि मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांनुसार महत्त्वाच्या विषयांवर लक्ष केंद्रित करा.

PRINCE KUMAR UPSC SUCCESS STORY

|

esakal

पुरुषांनी भिजवलेले शेंगदाणे का खावेत? हे आहेत फायदे

PEANUTS PROTEIN BENEFITS,

|

esakal

हे ही पहा...