Apurva Kulkarni
रात्री भिजवून ठेवलेले शेंगदाणे सकाळी उठल्यावर खाल्लास अनेक फायदे होतात. महिला आणि पुरुष दोघांनाही त्याचे बरेच फायदे आहेत.
BENEFITS OF EATING SOAKED PEANUTS
esakal
शेंगदाणे हे प्रोटिनचा उत्तम स्त्रोत आहेत. त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानं स्नायू मजबूत होतात. तसंच वाढही होते.
SOAKED PEANUTS HEALTH BENEFITS
esakal
रात्रभर भिजवलेले शेंगदाणे पुरुषांनी खाल्ल्यास त्यातील फायटिक अॅसिड कमी हतों. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.
SOAKED GROUNDNUTS BENEFITS
esakal
शेंगदाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. ते शरारातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करून रक्ताभिसरण सुधारतात. त्यामुळे हृदय निरोगी राहतं.
PEANUTS NUTRITION FACTS
esakal
शेंगदाण्यामध्ये झिंक आणि व्हिटॅमिन ई जास्त असते. त्यामुळे भिजवलेले शेंगदाणे पुरुषांनी खाल्ले तर प्रजनन क्षमता आणि लैंगिक आरोग्य वाढण्यास मदत होते.
PEANUTS PROTEIN BENEFITS,
esakal
भिजवलेल्या बदामाप्रमाणेच भिजवलेले शेंगदाणे सुद्धा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. त्याने बुद्धी तीक्ष्ण होते.
SOAKED PEANUTS FOR MUSCLE GROWTH,
esakal
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ समूह या माहितीची पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
PEANUTS FOR MUSCLE STRENGTH
esakal
CLOVES FOR HORMONAL BALANCE
esakal