IAS Utkarsh Yadav: दोनदा अपयश, तिसऱ्या प्रयत्नात बनला IAS अधिकारी

Monika Shinde

उत्कर्ष यादव

उत्कर्ष यादव यांनी आपल्या भावाचा मार्ग अनुसरला आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून स्वतःचे स्थान निर्माण केले.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

युपीएससी परीक्षेत रँक

युपीएससी परीक्षेत उत्कर्ष यादव यांनी 32वी रँक मिळवून आपली मेहनत सिद्ध केली.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

मोठा भाऊ

त्यांचे भाऊ, देवेंद्र यादव, २०१६ मध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाले आणि सध्या दौसा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

अपयशानंतर यश

उत्कर्षला सुरुवातीला दोनदा अपयश आलं, पण तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी यश मिळवले. सातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनत यामुळे त्यांना हा मोठा टप्पा गाठता आला.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

गाव

उत्कर्ष यादव हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील हमीपुर गावचे रहिवासी आहेत.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

शिक्षण

दोन्ही भावांनी IIT रुकी येथून शिक्षण घेतले आणि त्यानंतर यूपीएससीच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला.

Utkarsh Yadav UPSC journey

|

Esakal

2026 मध्ये नोकरीसाठी कोणत्या क्षेत्रात संधी वाढणार?

येथे क्लिक करा...