IAS की IPS? कोणाला मिळतो जास्त पगार?

Vinod Dengale

नागरी सेवा

भारतात आयएएस (IAS) आणि आयपीएस (IPS) ही देशातील प्रतिष्ठेची नागरी सेवा मानली जाते.

Service 

|

eSakal

UPSC

UPSC मधून या दोन्ही पदावर अधिकारी निवडले जातात मात्र यांच्या पगारात नेमका किती फरक असतो.

UPSC

|

eSakal

सुरुवात

IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या सुरुवातीच्या वेतनात फरक नसतो.

start

|

eSakal

बेसिक पे

दोन्ही अधिकाऱ्यांना Pay Scale 10 नुसार प्रति महिना बेसिक पे 56,100 रुपये पगार असतो.

Basic Pay

|

eSakal

इतर

याशिवाय पद, पोस्टिंग आणि लागू नियमांनुसार विविध भत्ते मिळतात.

other

|

eSakal

IAS

IAS अधिकारी पदोन्नती घेऊन शेवटी कॅबिनेट सचिव पडपर्यंत गेल्यास 2,50,000 रुपये बेसिक पे इतका पगार असतो

IAS

|

eSakal

IPS

IPS अधिकारी पदोन्नती घेत शेवटी DGP म्हणजेच पोलिस महासंचालक पदापर्यंत गेल्यास शेवटी 2,25,000 रुपये बेसिक पे इतका पगार असतो

IPS

|

eSakal

गणपती बाप्पाची 1700 वर्षांपूर्वीची मूर्ती! भारतातील सर्वात जुनी गणेशमूर्ती पाहिली का?

India's Oldest Ganesha Idol

|

eSakal

हेही पाहा