Vinod Dengale
आज गणपती बाप्पाची वेगवेगळ्या प्रकारात मूर्ती पाहायला मिळते मात्र मध्य प्रदेशात आजही गणपतीची सर्वात जुनी मूर्ती पाहायला मिळते.
The Ancient Cave Idol That Still Exists Today
eSakal
मध्य प्रदेशातील उदयगिरी येथे खडकात कोरलेल्या गुहेत ही गणपतीची प्राचीन प्रतिमा आहे.
Udayagiri Caves
eSakal
उदयगिरीच्या सहाव्या गुहेत गणपती बसलेल्या अवस्थेत दिसतात. हत्तीचं मस्तक, मोठं पोट आणि तुटलेला सुळा ही वैशिष्ट्यं स्पष्ट दिसतात.
Ancient Ganesha Idol in India
eSakal
गुहेच्या प्रवेशाजवळील शिलालेखानुसार ही मूर्ती इ.स. 401 मधील असल्याचे दिसते. म्हणजेच ही प्रतिमा तब्बल 1600 हून अधिक वर्षांपूर्वीची आहे.
Time Period
eSakal
या प्राचीन शिलालेखातून गणेशाचा अडथळे दूर करणारा देव, म्हणजेच ‘विघ्नहर्ता’, असा संबंध आजसारखाच दिसून येतो.
Oldest Ganesha Murti
eSakal
ही भारतातील सर्वात जुनी निश्चित दिनांकित गणेशमूर्ती मानली जाते. याधीच्या असण्याची शक्यता आहे मात्र त्यात काळ लिहिलेला नाही.
Gupta period Ganesha idol
eSakal
इ.स. 400 हा गुप्तांचा काल मानला जातो. त्यामुळे उदयगिरीची ही मूर्ती हा इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
Gupta era Ganesha sculpture,
eSakal
See What Sai Baba’s Shirdi Looked Like 100 Years Ago
eSakal