Photo: जय शाह 2 महिन्याच्या बाळाला घेऊन पोहचले कुंभमेळ्यात; घेतला साधू महंतांचा आशीर्वाद

Pranali Kodre

महाकुंभ मेळा

भारतातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होत आहे

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

धार्मिक सोहळा

कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक मानला जातो.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

लाखो भक्त सहभागी

यावर्षी लाखो भक्त आणि पर्यटक महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले आहेत.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

जय शाह

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह सहकुटुंब महाकुंभ मेळ्यात सहभागी झाले होते.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

अमित शाह

त्यांच्यासोबत त्यांचे वडील व गृहमंत्री अमित शाह देखील होते.

Sakal

प्रार्थना

जय शाह यांनी सहकुटुंब प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पुजा आणि प्रार्थना केली.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

नवजात मुलालाही आशीर्वाद

त्यांच्यासोबत त्यांनी त्यांच्या २ महिन्यांच्या मुलालाही आणले होते. त्यांच्या मुलाला तिथे आलेल्या साधू महंतांनी आशीर्वाद दिले.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

हनुमानगढी मंदिराला भेट

३६ वर्षीय जय शाह यांनी नंतर अयोध्येतील हनुमानगढी मंदिरालाही भेट दिली.

ICC chairman Jay Shah Maha Kumbh Mela 2025 | Sakal

तेजश्री प्रधानला कोणता क्रिकेटर आवडतो? नाव ऐकून व्हाल शॉक

Tejashri Pradhan | Instagram
येथे क्लिक करा