Mayur Ratnaparkhe
भारताचा हीटमॅन रोहित शर्मा हा 781 गुणांसह या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे.
अफगानिस्तानाचा फलंदाज इब्राहिम जादरान 764 गुणांसह दुसऱ्या स्थानवर आहे.
न्यूझिलंडच्या डेरियल मिशेलने 746 गुणासंह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारताचा तरूण तडफदार फलंदाज आणि कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल 745 गुणांसह चौथ्या स्थानी आहे.
भारताची रनमशीन म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली ७२५ गुणांसह यादीत पाचव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेचा चरिथ असलंका हा फलंदाज 710 गुणांसह सहाव्या स्थानवर आहे.
पाकिस्ताना बाबर आजम 709 गुणांसह या यादीत सातव्या स्थानावर आहे.
आयरलँडचा हॅरी टेक्टर 708 गुणांसह आठव्या स्थानावर आहे.
भारताचा फलंदाज श्रेयय अय्यर ७०० गुणांसह या यादीत नवव्या स्थानावर आहे.
वेस्टइंडीजचा शाई होप हा टॉप टेनच्या यादीत 690 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.