सकाळ डिजिटल टीम
IPL आणि ट्रेड डील हे एक रोमांचक समीकरण आहे कारण यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. चला तर मग जाणून घेऊयात IPL च्या सर्वात महागड्या 8 ट्रेड डील्स....
IPL Top 8 Trade Deal
eSakal
IPL 2020 हंगामापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने अजिंक्य रहाणेला 5.25 कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सकडून विकत केले.
Ajinkya Rahane
eSakal
IPL 2019 पूर्वी RCB ने पंजाब किंग्जडून मार्कस स्टॉयनिस ला 6.2 कोटी रुपयांना विकत घेतले.
M Stoinis
eSakal
IPL 2020 च्या आधी दिल्ली कॅपिटल्सने रविचंद्रन अश्विनला 7.6 कोटींना पंजाब किंग्स कडून विकत घेतले.
R Ashwin
eSakal
कोलकाता नाइट रायडर्स संघाने लॉकी फर्ग्युसनला IPL 2022 च्या हंगामाआधी 10 कोटी रुपयांना गुजरात टायटन्स संघाकडून खरेदी केले.
Locky Fergusson
eSakal
IPL 2024 हंगामाआधी राजस्थान रॉयल्सने वेगवान गोलंदाज आवेश खानला 10 कोटींमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून ट्रेड केले.
Avesh Khan
eSakal
IPL 2022 च्या हंगामाआधी कोलकाता नाईट रायडर्सने शार्दूल ठाकूरला दिल्ली कॅपिटल्सनकडून 10.75 कोटींमध्ये आपल्या संघात घेतले.
Shardul Thakur
eSakal
गुजरात टायटन्सने आपल्या कर्णधार हार्दिक पांड्याला 2024 हंगामापूर्वी 15 कोटी रुपयांच्या ऑल-कॅश डीलमध्ये मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केले.
Hardik Pandya
eSakal
मुंबई इंडियन्सने कॅमेरॉन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूकडे तब्बल 17.5 कोटींमध्ये ट्रेड केले. ही IPL इतिहासातील आतापर्यंतची सर्वात महागडी ट्रेड डील आहे.
Cameron Green
eSakal
Ravindra Jadeja
Sakal