ICC T20 Rankings : ICC T20 फलंदाजी क्रमवारीत भारतीय दबदबा!, टॉप-10 यादी जाहीर!

Mayur Ratnaparkhe

अभिषेक शर्मा (भारत) –

अभिषेक शर्माने अप्रतिम कामगिरी करत 920 गुणांसह अव्वल स्थान पटकावले.

फिल साल्ट (इंग्लंड) –

इंग्लंडचा आक्रमक सलामीवीर फिल साल्ट 849 रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर.

पथुम निस्सांका (श्रीलंका) –

श्रीलंकन स्टार पथुम निस्सांका 779 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम.

जोस बटलर (इंग्लंड) –

इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर 770 गुणांसह चौथ्या क्रमांकावर.

तिलक वर्मा (भारत) –

भारताचा स्टायलिश फलंदाज तिलक वर्मा 761 गुणांसह पाचव्या क्रमांकावर.

ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) –

 ऑस्ट्रेलियाचा डेंजर मॅन ट्रॅव्हिस हेड 713 रेटिंग

कुशल परेरा (श्रीलंका) –

 श्रीलंकेचा अनुभवी खेळाडू कुशल परेरा 692 गुणांसह सातवा.  

सूर्यकुमार यादव (भारत) –

 भारताचा ‘Mr. 360’ सूर्यकुमार यादव 691 गुणांसह आठव्या स्थानावर.

मिशेल मार्श (ऑस्ट्रेलिया) –

ऑस्ट्रेलियाचा बहुमुखी खेळाडू मिशेल मार्श 684 गुणांसह नवव्या स्थानावर.

टिम सेफर्ट (न्यूझीलंड) –

 न्यूझीलंडचा टिम सेफर्ट 683 गुणांसह टॉप-10 पूर्ण करतो.

Next : हिवाळ्यात डँड्रफ का वाढतो?

Winter and Dandruff

|

sakal

येथे पाहा