Mayur Ratnaparkhe
Abhishek Sharma ८९१ रेटिंग गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याने अव्वल स्थान मजबूत केले आहे.
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज Phil Salt दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची स्फोटक फलंदाजी संघासाठी निर्णायक ठरत आहे
ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावणाऱ्या Pathum Nissankaने तीन फलंदाजांना मागे टाकत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
भारताचा युवा स्टार Tilak Varma चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या सातत्यपूर्ण धावांमुळे त्याची रँकिंग मजबूत झाली आहे.
Sahibzada Farhan दोन स्थानांनी घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे
भारताचा टी20 स्पेशालिस्ट Suryakumar Yadav सहाव्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडचा कर्णधार Jos Buttler तीन स्थानांनी घसरून सातव्या स्थानी आहे.
भारताचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन सध्या आयसीसी टी20 फलंदाज रँकिंगमध्ये 8व्या क्रमांकावर आहे.
न्यूझीलंडचा आक्रमक यष्टिरक्षक-फलंदाज टिम सेफर्ट सध्या आयसीसी टी20 फलंदाज रँकिंगमध्ये 9व्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेड सध्या आयसीसी टी20 फलंदाज रँकिंगमध्ये 10व्या क्रमांकावर आहे.
India Gate Construction Cost
esakal