ICC T20 Rankings : भारताचा 'T-20' मधील दबदबा कायम! ; 'ICC Ranking'मध्ये 'टीम इंडिया'च अव्वल

Mayur Ratnaparkhe

भारत  अव्वल स्थानावर -


भारतीय संघ सध्या 272 रेटिंग पॉइंट्ससह टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया –

ऑस्ट्रेलियाचा संघ 267 रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंड –

इंग्लंडचा संघ 258 रेटिंगसह तिसऱ्या स्थानावर आहे.

न्यूझीलंड –


न्यूझीलंड संघ 251 रेटिंगसह चौथ्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिका –

दक्षिण आफ्रिका संघ  240 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

वेस्ट इंडिज –

वेस्ट इंडिज संघ 236 रेटिंगसह सहाव्या स्थानावर आहे.

पाकिस्तान –
पाकिस्तान स्थिती चिंताजनक आहे.  235 रेटिंगसह 7व्या स्थानावर आहे.

श्रीलंका –

श्रीलंका संघ 228 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे.

Next : भारतामधील सर्वात जुना दरवाजा कोणता?

Oldest Gate In India

|

ESakal

येथे क्लिक करा