Pranali Kodre
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात २ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
अंतिम सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रंगणार आहे.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
दरम्यान, आत्तापर्यंत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांनी महिला वर्ल्ड कप जिंकलेला नाही, त्यामुळे यंदा नवा विजेता मिळणार आहे.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
अंतिम सामन्याची जय्यत तयारी सुरू असून याबाबत आयसीसीने माहिती दिली आहे.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या डावानंतरच्या विश्रांतीदरम्यान समारोप समारंभ होईल.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
या सोबळ्यात भारताची प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानचा परफॉर्मन्स होणार आहे. तिच्यासोबत ६० डान्सर असणार आहे, ज्यांची कोरियोग्राफी संजय शेट्टी यांनी केली आहे.
Sunidhi Chauhan
Sakal
याशिवाय लेझर शो, ३५० कलाकारांचा सामूहिक परफॉर्मन्स आणि ड्रोन डिस्प्ले याचाही समावेश असणार आहे.
ICC Women’s World Cup 2025 Final India vs South Africa
Sakal
Diana Pundole to drive Ferrari 296 Challenge