ICC Test Ranking 2025 : वर्षाच्या शेवटच्या दिवशी ‘ICC’कडून कसोटी क्रमवारी जाहीर; ‘टॉप-10’ मध्ये दोन भारतीय फलंदाज!

Mayur Ratnaparkhe

जो रूट (इंग्लंड) -

कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत इंग्लंडचा जो रूट पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

हॅरी ब्रूक (इंग्लंड) -

जो रूटच्या पाठोपाठ हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

केन विल्यमसन (न्यूझीलंड) -


न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन तिसऱ्या क्रमांकावर आहे.

ट्रॅव्हिस हेड (ऑस्ट्रेलिया) -


ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड चौथ्या क्रमांकावर आहे.

स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) -


अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथ दोन स्थानांनी घसरून पाचव्या क्रमांकावर आला आहे.

कामिंदू मेंडिस (श्रीलंका) -

श्रीलंकेचा युवा फलंदाज कामिंदू मेंडिस सहाव्या क्रमांकावर आहे.

टेम्बा बावुमा (दक्षिण आफ्रिका)-


दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा सातव्या क्रमांकावर आहे.

यशस्वी जयस्वाल (भारत) -


भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आठव्या क्रमांकावर आहे

सौद शकील (पाकिस्तान) -

पाकिस्तानचा फलंदाज सौद शकील नवव्या क्रमांकावर आहे.

शुभमन गिल (भारत) -

भारताचा स्टार फलंदाज शुभमन गिल दहाव्या क्रमांकावर आहे.

Next : सूर्यकुमार यादवबद्दल खळबळजनक दावा करणारी खुशी मुखर्जी आहे तरी कोण?

Khushi Mukherjee

|

esakal

येथे पाहा