Aarti Badade
उन्हाळ्यात कडक उन्हामुळे होणारी त्वचेची जळजळ आणि टॅनिंग कमी करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाने मसाज करणे हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
Ice benefits on face
Sakal
जर तुम्हाला वारंवार पिंपल्स येत असतील, तर बर्फ लावल्याने त्यातील जळजळ, लालसरपणा आणि सूज कमी होण्यास मदत होते.
Ice benefits on face
sakal
बर्फाच्या मसाजमुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण (Blood Circulation) वेगवान होते, ज्यामुळे त्वचा लगेच सतेज, टवटवीत आणि गुलाबी दिसू लागते.
Ice benefits on face
sakal
सकाळी उठल्यावर जर डोळ्यांखाली किंवा चेहऱ्यावर सूज (Puffiness) असेल, तर ५ मिनिटे बर्फाचा मसाज केल्याने ती त्वरित कमी होते.
Ice benefits on face
Sakal
मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्यावर बर्फ लावल्यास पोर्स (Pores) आकुंचन पावतात, घाम कमी येतो आणि तुमचा मेकअप बराच काळ टिकतो.
Ice benefits on face
sakal
बर्फ कधीही थेट त्वचेवर घासू नका. तो नेहमी एका पातळ सुती कापडात गुंडाळून मगच चेहऱ्यावर हलक्या हाताने फिरवावा.
Ice benefits on face
Sakal
बर्फ लावल्याने चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल (Oil) नियंत्रित राहते, ज्यामुळे चेहरा तेलकट दिसत नाही आणि फ्रेश वाटतो.
Ice benefits on face
Sakal
बर्फाचा वापर दिवसातून एकदाच आणि मर्यादित काळ करावा. जर तुमची त्वचा अतिसंवेदनशील असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
Ice benefits on face
sakal
Night skincare routine Face massage benefits
Sakal