वयानुसार दररोज किती मीठ खावं? जाणून घ्या योग्य प्रमाण

Yashwant Kshirsagar

धोका

जास्त मीठ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, हृदविकार आणि किडनीचे आजार होऊ शकतात.

Daily Salt Intake | esakal

सल्ला

जागतिक आरोग्य संघटना ( WHO) आणि ICMR ने वयानुसार मिठाचे सेवन किती करावे याबाबत सल्ला दिला आहे.

Daily Salt Intake | esakal

दोन ग्रॅम

एक ते तीन वर्षांच्या लहान मुलांना दररोज फक्त 2 ग्रॅम मिठाची गरज असते.

Daily Salt Intake | esakal

नुकसान

या वयाच्या मुलांनी जास्त मीठ खाल्ले तर अवयवयांना नुकसान होऊ शकते.

Daily Salt Intake | esakal

लहान मुले

चार ते आठ वर्षांच्या मुलांसाठी मिठाचे प्रमाण 3 ग्रॅम असणे गरजेचे आहे.

Daily Salt Intake | esakal

किशोर

9 ते 18 वयामध्ये 5 ग्रॅम मिठ आहारात दिले जाऊ शकते.

Daily Salt Intake | esakal

प्रौढ

18 वर्षांवरील तरुणांनी आणि प्रौढांनी दररोज 6 ग्रॅम मीठ खाल्ले पाहिजे.

Daily Salt Intake | esakal

वयोवृद्ध

60 वर्षांवरील लोकांनी मीठ खूप कमी खावे, त्यांनी 5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाल्ले पाहिजे.

Daily Salt Intake | esakal

कच्चे मीठ

कच्च्या मिठाचा वापर कमी करावा. स्वादासाठी हर्ब्स किंवा लिंबाचा पर्याय निवडावा.

Daily Salt Intake | esakal

सूचना

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतीही माहिती अमंलात आणण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Daily Salt Intake | esakal

पावसाळ्यात चुकूनही खाऊ नका 'ही' ५ फळे, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Fruits To Avoid in Monsoon | esakal
येथे क्लिक करा