How To Identify Real Alphonso Mango : देवगड-रत्नागिरी की कर्नाटक, हापूस ओळखायचा कसा? चव, रंग आणि देठावरून ओळखा ओरिजनल आंबा!

बाळकृष्ण मधाळे

हापूस खरेदी करताना काय करावे?

हापूस आंबा खरेदी करताना तो देवगड, रत्नागिरी की कर्नाटकचा आहे हे ओळखणे अनेकांना अवघड जाते.

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

हापूसची खरी ओळख कशी?

मात्र साल, रंग, आकार आणि चव यांसारख्या काही सोप्या वैशिष्ट्यांवरून हापूसची खरी ओळख सहज करता येते.

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

हापूसची गुणवत्ता

प्रत्येक भागातील हापूसची गुणवत्ता, गोडवा आणि सुगंध वेगळा असतो.

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

अस्सल हापूस कसा निवडायचा?

त्यामुळे योग्य माहिती असल्यास ग्राहक फसवणूक टाळू शकतात आणि अस्सल, चविष्ट हापूस निवडू शकतात.

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

प्रदेशाची खासियत

योग्य हापूस ओळखल्यास केवळ चवीचा आनंदच नाही, तर त्यामागील प्रदेशाची खासियत आणि गुणवत्ताही अनुभवता येते.

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

1) देवगड हापूसची वैशिष्ट्ये

  • याची साल काहीशी पातळ

  • साल ओढल्यावर आतील गाभा चिकटत नाही

  • रंग आकर्षक केशरी

  • देवगड आणि रत्नागिरी यांच्या सुगंधातही फरक

  • आकार थोडा गोलसर

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

2) रत्नागिरी हापूसची वैशिष्ट्ये

  • साल थोडीशी जाड

  • साल ओढल्यास सोबत रस आणि थोडासा गाभा चिकटतो

  • आंब्याचा रंग थोडासा पिवळसर

  • देवगडच्या तुलनेत फळाचा आकार लांबट

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

3) कर्नाटकी हापूसची वैशिष्ट्ये

  • आतून रत्नागिरी हापूसपेक्षा पिवळा

  • पक्व होण्याआधी हिरव्या रंगावर काळपट डाग

  • चव थोडी आंबट

  • पक्व झाल्यावर देठाचा भाग खूप आत

How to Identify Real Alphonso (Hapus) Mango

|

esakal

Blood Sugar Control : उपाशीपोटी असो वा जेवणानंतर; रक्तातील साखरेला लगाम लावेल 'हे' स्वस्त फळ! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे

Amla for Diabetes

|

esakal

येथे क्लिक करा...