Aarti Badade
मऊ, वाफाळती इडली आज दक्षिण भारतीय पदार्थ म्हणून प्रसिद्ध असली, तरी तिच्या उत्पत्तीची कहाणी मात्र तितकीच रंजक आहे.
idli origin history
Sakal
इडलीचा संबंध प्रामुख्याने दक्षिण भारताशी जोडला जातो, पण आजच्या स्वरूपातील इडलीचा प्रवास नेमका तिथूनच सुरू झाला, असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
idli origin history
Sakal
इडलीचे आजचे स्वरूप तयार होण्यापूर्वीही तांदूळ आणि डाळीपासून वाफवून पदार्थ बनवण्याची परंपरा भारतात अस्तित्वात होती.
idli origin history
Sakal
काळानुसार तांदूळ आणि उडदाची डाळ यांचे मिश्रण, आंबवण्याची पद्धत आणि वाफवण्याची प्रक्रिया यामुळे इडलीला आजचे स्वरूप मिळाले.
idli origin history
Sakal
दक्षिण भारतात इडली मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आणि पुढे ती सांबार, चटणीसोबत खाल्ली जाणारी आवडती न्याहारी बनली.
idli origin history
Sakal
वाफवून तयार केली जाणारी इडली तुलनेने हलकी असल्याने ती नाश्त्यासाठी लोकप्रिय आहे आणि अनेकांच्या रोजच्या आहाराचा भाग बनली आहे.
idli origin history
Sakal
साध्या इडलीपासून रवा इडली, कांदा इडली आणि विविध प्रकारांपर्यंत या पदार्थाने काळानुसार अनेक नवी रूपं घेतली आहेत.
idli origin history
Sakal
poha history
Sakal