Aarti Badade
इंदोरी पोहे देशभर प्रसिद्ध असले तरी, पोह्यांचा इतिहास केवळ मध्य प्रदेशापुरता मर्यादित नाही; या पदार्थाचा महाराष्ट्राशीही जुना संबंध सांगितला जातो.
poha history
Sakal
पोहे किंवा चिवड्यासारख्या पदार्थांचा उल्लेख प्राचीन संस्कृत साहित्यात आढळतो; काही संदर्भांमध्ये त्याला ‘चिपिटा’ असे संबोधले जाते.
poha history
Sakal
उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील नागपूर परिसरात शेतकऱ्यांमध्ये पोहे लोकप्रिय होते, कारण ते सहज तयार करता येणारे आणि पोटभरीचे खाद्य मानले जात होते.
poha history
Sakal
होळकर आणि शिंदे यांच्या काळात पोहे लोकप्रिय झाले आणि महाराष्ट्रातून मध्य प्रदेशातही या पदार्थाची ओळख पोहोचल्याचे सांगितले जाते.
poha history
esakal
कांदा पोहे, बटाटा पोहे, दडपे पोहे आणि तर्री पोहे असे महाराष्ट्रात पोह्यांचे विविध प्रकार प्रसिद्ध आहेत.
poha history
esakal
मध्य प्रदेशात पोह्यांना स्थानिक चव आणि पद्धतीची जोड मिळाली. मसालेदार इंदोरी पोहे आज राज्याच्या लोकप्रिय खाद्यसंस्कृतीचा भाग आहेत.
poha history
इंदोरमध्ये मसालेदार पोह्यांसोबत गोड जिलेबी खाण्याची पद्धत लोकप्रिय झाली असून, गोड-तिखट चवीचा हा संगम अनेकांच्या आवडीचा नाश्ता आहे.
poha history
Sakal
food to maintain hair color
Sakal