१००० रुपयांचा चेक बाउन्स झाला तरी होणार तुरुंगवास; काय आहे नवा कायदा ?

Mansi Khambe

ऑनलाइन पेमेंट

सध्याच्या डिजिटल युगात जगभरात ऑनलाइन पेमेंट केले जाते. १०-२० रुपयांच्या वस्तू खरेदीतही अनेकजण gpay, phone payचा वापर करत आहेत.

Online Payment | ESakal

चेकचा वापर

एखाद्याशी मोठ्या रक्कमेचा व्यवहार करत असताना बहुतेक प्रसंगी चेक दिला जातो. मात्र अनेकदा बनावट चेकचा व्यवहार करून फसवणूकीचे प्रकार उघडकीस आले आहेत.

cheque payment | ESakal

चेक बाउन्स होणे

चेक उशिरा बँकमध्ये दिल्यास किंवा त्यावर कोणतीही चूक आढळल्यास चेक बाउन्स होतो. मात्र करोडो किंवा लाखो रुपयांचा बनावट चेक बाउन्स झाल्यास त्या व्यक्तीला कठोर शिक्षा भोगावी लागते.

cheque bounce | ESakal

शिक्षा काय

यावेळी, छोट्या रकमेचा चेक बाउन्स झाल्यास कठोर शिक्षा किंवा तुरुंगात जाता येते का? असा अनेकांना प्रश्न पडतो. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती

cheque bounce | Esakal

दुप्पट दंड किंवा तुरुंगवास

चेक बाउन्स होणे हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत गुन्हा आहे. यामध्ये दोषी आढळल्यास त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. किंवा चेकच्या रकमेच्या दुप्पट दंड आकारला जाऊ शकतो.

cheque bounce crime | ESakal

तक्रार

पूर्वी चेक बाउन्सची तक्रार १ महिन्याच्या आत करावी लागत असे. पण आता हा कालावधी ३ महिन्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

cheque bounce crime | ESakal

ऑनलाइन तक्रार

आता तुम्ही चेक बाउन्सची तक्रार ऑनलाइन देखील नोंदवू शकता. याशिवाय, बँकांनी चेक बाउन्स झाल्याची माहिती दोन्ही पक्षांना २४ तासांच्या आत देणे आवश्यक आहे.

cheque bounce crime | ESakal

गुन्हा दाखल

जर कोणी जाणूनबुजून चेक बाउन्स केला तर भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.

cheque bounce crime | ESakal

वारीस निघालात? हे आजार घेरू शकतात, वाचण्यासाठी 'ही' खबरदारी घ्या!

Pandharpur wari | ESakal
येथे क्लिक करा