एकाच जागी जास्त वेळ बसून राहू नका.गोडजास्त गोड आणि मीठाचे सेवन टाळा.चालणेदररोज ५००० पावल चाला.चहा आणि कॉफीरिकाम्यापोटी चहा आणि कॉफी पिणे टाळावे.फळनियमितपणे फळांचे सेवन करावे.ताक, सॅलडजेवणात ताक, सॅलडचा समावेश करा.जंक फूडजंक फूड खाणे टाळा..तेलकट पदार्थतेलकट पदार्थांचे सेवन टाळा.हिवाळ्यात या व्हिटॅमिन्सने वाढले रोगप्रतिकारशक्ती.आणखी वाचा