Payal Naik
लोकप्रिय मराठमोळे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी इंडस्ट्रीवर राज्य केलंय.
त्यांचा चेहरा इतका बोलका होता की त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटायची.
त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका केल्या. मात्र त्यांच्या गंभीर भूमिकादेखील प्रेक्षकांना तितक्याच भावल्या.
प्रेक्षकांच्या या लाडक्या नटाने चाहत्यांचा खूप लवकर निरोप घेतला.
आपल्या करिअरमध्ये त्यांनी बॉलिवूडमध्येही सलमान खानच्या खांद्याला खांदा लावून काम केलं.
मात्र प्रेक्षकांचा हा लाडका हिरो आयुष्यही लढाई खूप लवकर हरला.
जर आज लक्ष्मीकांत बेर्डे जिवंत असते ते कसे दिसले असते हे घिबलीने दाखवलं आहे.
त्यांचे काही फोटो घिबलीने बनवून दिले आहेत. आज जर लक्ष्मीकांत बेर्डे जिवंत असते, ते ७१ वर्षाचे असते.
२००५ साली त्यांचं निधन झालं होतं. तेव्हा ते ५० वर्षाचे होते.
हे फोटो पाहून प्रेक्षकही भावनिक झाले आहेत.
पद्मश्री मिळालेल्या अशोक सराफ यांची एकूण मालमत्ता किती? पत्नी निवेदिताही आहेत कोट्यवधींच्या मालक