पहिल्यांदाच हिल स्टेशनला भेट देत असाल तर 'या' नक्की सोबत ठेवा

पुजा बोनकिले

पहिल्यादांच उन्हाळ्यात हिल स्टेशनला भेट देण्यासाठी जात असाल तर पुढील गोष्टी नक्की सोबत ठेवा.

hill station | Sakal

शुज

योग्य शुज सोबत ठेवावे

Shoes | Sakal

खाद्यपदार्थ आणि पाणी

एका छोट्या बॅगमध्ये खाद्यपदार्थ आणि पाणी ठेवावे.

Food | Sakal

औषधं

औषधं बॅगमध्ये ठेवणे गरजेचे असते.

Medicine | Sakal

उबदार कपडे

उबदार कपडे देखील सोबत ठेवावे.

Cloths | Sakal

हवामानची माहिती

ज्या ठिकाणी जात असाल तेथील हवामानची माहिती घ्यावी.

weather | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal