Puja Bonkile
बराच वेळ एका जागेवर बसून राहू नका
जास्त गोड किंवा मीठ असलेले पदार्थ खाऊ नका.
रिकाम्या पोटी चहा, कॉफी पिऊ नका.
शक्य तितक्या वेळ तुमची उभं राहण्याची, बसण्याची, झोपण्याची आणि खाण्याची स्थिती योग्य ठेवा.
जेवणासोबत सॉस्ट ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस यांच्या ऐवजी सॅलड, दही किंवा ताक प्यावा.
Salad
जास्त खाणं, जंक फूड, जास्त तळलेले खाणं टाळावे.
जर तुम्ही व्यायाम करु शकत नसाल तर वरील गोष्टी करु शकता.