Saisimran Ghashi
मेथी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते
पण काही लोकांसाठी मेथी खाणे धोकादायक ठरू शकते
गर्भवती महिला किंवा स्तनपानावर असलेल्या महिलांनी मेथी खाणे टाळावे
ज्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण खूपच कमी आहे त्यांनी मेथी टाळावी
यकृताशी संबंधित आजार असल्यास मेथी खावू नये
तुम्हाला शेंगदाणे, हरभरा याची एलर्जि असल्यास मेथी खावू नाये
वय वर्ष 65 नंतर मेथीचे सेवन शक्यतो टाळावे कारण औषधासोबत रिअॅक्शन होऊ शकते
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.