तुमच्या 'या' सवयींमुळे लोक राहतात दूर

पुजा बोनकिले

तुमच्या स्वभाव आणि सवयींमुळे लोक प्रेम करतात आणि तुमच्या जवळ राहतात.

Sakal

तर काही लोकांच्या सवयी इतक्या बेकार असतात की त्यांच्यापासून दूर राहतात.

Sakal

जाणून घेऊया अशा कोणत्या सवयी आहेत ज्यामुळे लोक दूर राहतात.

Sakal

जे लोक नेहमी खोटे बोलतात त्याच्यापासून दूर राहतात.

Sakal

प्रत्येक वेळी निंदा करणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवतात.

Sakal

लालची लोकांपासून देखील अंतर ठेवतात.

Sakal

जे लोक स्वच्छता ठेवत नाही, अशा लोकांपासून देखील दूर राहतात.

Sakal

आळशी लोक कधीच काम वेळेवर करत नाहीत. त्यामुळे लोक अंतर ठेवतात.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

Alphonso Mango | Sakal