दिसायला अत्यंत सुंदर पण पैसे उधळण्यात आघाडीवर असतात या महिन्यात असलेल्या मुली ! तुमचीही जोडीदार आहे का यात ?

kimaya narayan

अंकशास्त्र

अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचा मुख्य गाभा आहे. पण तुमचा जन्म महिनाही तितकाच महत्त्वाचा आहे. तुमचा जन्म महिना तुमच्या स्वभावावर प्रभाव टाकतो.

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुली

आज जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुलींविषयी. कसा असतो या मुलींचा स्वभाव जाणून घेऊया.

स्वभाव

ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या मुली प्रेमळ आणि मनमिळावू असतात. त्याशिवाय अतिशय रोमँटिक असतात. तसेच त्या बुद्धिमान असतात.

शांत आणि कलाप्रिय

हे लोक अतिशय शांत आणि न्यायप्रिय असतात. वाद मिटवण्यात ते निष्णात असतात. तसंच हे लोक कलाप्रिय असतात.

संयमी

हे लोक कोणत्याही परिस्थितीत शांत, संयमी आणि स्थिर असतात. भावनिक गुंतागुंत शांतपणे हाताळण्याची कला यांच्यात असते.

खर्चिक

या व्यक्ती खर्चावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यांना दागिने, कपडे यांच्यावर खर्च करणं अधिक आवडतं. गृहोपयोगी वस्तू खरेदी करणंही त्यांना आवडतं.

उदार

हे मुली अतिशय उदार असतात. गरजू लोकांची मदत त्या कायम करतात.

आकर्षक

दिसायला या मुली अतिशय आकर्षक असतात. यांच्या सौंदर्यावर अनेकजण फिदा असतात.

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

खतरनाक सुना असतात 'या' मूलांकाच्या मुली ; सासूशी पटत नाही पण नवऱ्याचं भाग्य बदलतात

येथे क्लिक करा