शुगर वाढल्याने माणसं नपुंसक होतात? स्पर्म काऊंटबाबत तज्ञांनी सांगितलं सत्य...

Shubham Banubakode

प्रजननक्षमतेवर परिणाम?

डायबिटीजचा परिणाम पुरुष आणि महिलांच्या प्रजननक्षमतेवरही होऊ शकतो. अनेकांना याची कल्पनाही नसते.

Diabetes and Fertility

|

esakal

तज्ज्ञांनी काय सांगितलं?

नोएडा येथील ब्लिस IVF अँड गायनी केअर सेंटरच्या डॉ. सोनाली गुप्ता यांच्या मते, अनियंत्रित मधुमेह प्रजनन क्षमतेवरही परिणाम करतो.

Diabetes and Fertility

|

esakal

स्पर्मची गुणवत्ता घटते

शुगरमुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. तसेच डीएनए खराब होण्याचा धोकाही वाढतो.

Diabetes and Fertility

|

esakal

इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका

डायबिटीजमुळे मज्जातंतूंना नुकसान होऊ शकते. त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या निर्माण शकते.

Diabetes and Fertility

|

esakal

हार्मोन्सचा समतोल बिघडतो

शुगरमुळे महिलांमध्ये अनियमित मासिक पाळी, ओव्ह्युलेशनमधील अडथळे आणि पीसीओएससारख्या समस्या वाढू शकतात.

Diabetes and Fertility

|

esakal

गर्भधारणेतही अडचणी

दीर्घकाळ शूगर वाढल्यास गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात किंवा गर्भपाताचा धोका वाढू शकतो.

Diabetes and Fertility

|

esakal

गर्भावस्थेत वाढतो धोका

डॉ. सोनाली गुप्ता सांगतात की, अनियंत्रित मधुमेहामुळे अकाली प्रसूती, जन्मजात दोष आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो.

Diabetes and Fertility

|

esakal

वेळीच नियंत्रण ठेवा

योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार केल्यास मधुमेह नियंत्रणात राहू शकतो.

Diabetes and Fertility

|

esakal

प्रदूषित हवेमुळे कमी होतोय स्पर्म काउंट? संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

fertility rate

|

esakal

हेही वाचा-