उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी कलिंगड चांगले की उसाचा रस?

Aarti Badade

उन्हाळ्यातील दोन मोठे शत्रू

वाढत्या उष्णतेत शरीर हायड्रेटेड (Hydrated) ठेवण्यासाठी कलिंगड आणि उसाचा रस हे दोन्ही उत्तम पर्याय आहेत, पण दोघांचे फायदे वेगवेगळे आहेत.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

कलिंगड : पाण्याचा खजिना

कलिंगडामध्ये सुमारे ९० ते ९२% पाणी असते. हे फळ शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सर्वात प्रभावी मानले जाते.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

उसाचा रस : इन्स्टंट एनर्जी

जर उन्हामुळे खूप थकवा जाणवत असेल, तर उसाचा रस उत्तम आहे. यात असलेले नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स शरीराला त्वरित ऊर्जा (Instant Energy) देतात.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

ताजेपणासाठी कलिंगड सर्वोत्तम

कलिंगड केवळ पाणीच देत नाही, तर ते शरीराला थंडावा आणि ताजेपणा (Freshness) देते. उन्हाळ्यात वारंवार घसा कोरडा पडत असल्यास कलिंगड खावे.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

थकवा घालवण्यासाठी

कडक उन्हातून आल्यावर किंवा शारीरिक कष्टांनंतर उसाचा रस पिणे अधिक फायदेशीर ठरते, कारण तो नैसर्गिक थंडावा देऊन ग्लुकोजची पातळी वाढवतो.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

sakal

रक्तातील साखर

कलिंगड हे नैसर्गिकरीत्या हलके असते, मात्र उसाच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी उसाचा रस मर्यादित प्रमाणातच घ्यावा.

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

निवड

जर तुमचा उद्देश केवळ शरीरातील पाण्याची पातळी वाढवणे असेल तर कलिंगड निवडा. पण जर तुम्हाला थकवा दूर करून उत्साह हवा असेल, तर उसाचा रस श्रेष्ठ आहे!

Watermelon vs Sugarcane juice for hydration

|

Sakal

कलिंगडावर मीठ घालण्याचे ‘हे’ कॉम्बिनेशन फायदेशीर की नुकसानकारक?

Watermelon with salt benefits and Side effects

|

Sakal

येथे क्लिक करा