रात्रीची झोपमोड होतीयं? मग तुमच्या मेंदूवर त्याचा काय परिणाम होतो 'हे' जाणून घ्या

सकाळ डिजिटल टीम

समस्या

भारतात 10 पैकी एका व्यक्तीला झोपेची समस्या आहे, विशेषतः वय वाढल्यानंतर.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

शरीरासाठी

झोप ही शरीरासाठी खूप महत्वाची असते ती चांगली लागणे त्यानंतर तिच्या वेळेचे प्रमाण योग्य असणे आवश्यक असते.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

झोप आणि स्मृतिभंश

वय वाढल्यामुळे स्मृतिभंश, हृदय रोग आणि स्ट्रोकसारखे आजार होण्याचे प्रमाण वाढते.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | sakal

ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप

झोपेत श्वास थांबण्याची समस्या म्हणजे ऑब्सट्रक्टिव्ह स्लीप अॅप्निया, ज्यामुळे श्वास थांबतो आणि झोपमोड होते.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

घोरणे

घोरणे हे स्लीप अॅप्नियाचा एक लक्षण असू शकते, ज्यामुळे श्वास थांबतो आणि शरीरातील ऑक्सिजन कमी होतो.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

झोपेच्या समस्या

डॉक्टर स्लीप हायजिन पाळण्याची शिफारस करतात, जसे की दिवसा झोपणे टाळणे आणि रात्री उशिरा चहा किंवा कॉफी पिणे टाळणे.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

झोपेचा मेंदूवर परिणाम

रात्री नीट झोप न लागल्यामुळे मेंदूच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

उपचार

ज्या लोकांना झोपेची समस्या आहे, त्यांनी योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा पुढे जाऊन डिमेन्शिया (स्मृतिभंश) सारखे गंभीर आजार होऊ शकतात.

Impact of Interrupted Sleep on Brain Health | Sakal

मुलायम अन् गुलाबी ओठांसाठी फॉलो करा 'हे' 15 मिनिटांचे रुटीन

Pink Lips | Sakal
येथे क्लिक करा