Aarti Badade
आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनात मानसिक ताण हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य पण घातक भाग बनला आहे.
Stress Management
Sakal
ताण वाढला की शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे हृदयाचे ठोके जलद होऊन रक्तदाब वाढतो.
Stress Management
Sakal
सततची डोकेदुखी, थकवा, झोप न लागणे आणि पचनाचे विकार ही शरीराने दिलेली धोक्याची लक्षणे असू शकतात.
Stress Management
Sakal
दीर्घकाळ ताण राहिल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ज्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजार वारंवार होतात.
Stress Management
Sakal
सततचा मानसिक दबाव हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका अनेक पटींनी वाढवू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Stress Management
Sakal
अति विचारामुळे स्मरणशक्ती कमी होते, तसेच केस गळणे, त्वचारोग आणि अकाली वृद्धत्व येण्याची शक्यता असते.
Stress Management
sakal
नियमित व्यायाम, योगासने आणि ध्यानधारणा (Meditation) केल्याने शरीरातील ताण कमी होऊन मन शांत राहण्यास मदत होते.
Stress Management
sakal
पुरेशी झोप, संतुलित आहार आणि सकारात्मक विचारसरणी हीच तणावमुक्त आणि सुदृढ आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे.
Stress Management
Sakal
Breast cancer risk obesity in women
Sakal