महिलांनो सावधान! लठ्ठपणामुळे वाढतोय ‘या’ गंभीर आजाराचा धोका; तज्ज्ञांचा इशारा

Aarti Badade

वजन किंवा लठ्ठपणा

जागतिक स्तरावर स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असून, अतिरिक्त वजन किंवा लठ्ठपणा हा या आजारासाठी एक प्रमुख जैविक जोखीम घटक ठरत आहे.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

चरबी आणि हार्मोन्सचे नाते

शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी वाढते, ज्यामुळे स्तनातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन कॅन्सरच्या गाठी तयार होऊ शकतात.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

रजोनिवृत्तीनंतर अधिक भीती

मेनोपॉज (रजोनिवृत्ती) नंतर अंडाशयातील इस्ट्रोजेन निर्मिती थांबते, अशा वेळी शरीरातील अतिरिक्त चरबी हार्मोन्सचा मुख्य स्रोत बनून कॅन्सरला चालना देते.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

उपचारात येणारे अडथळे

ज्या महिलांचे वजन निदानाच्या वेळी जास्त असते, त्यांना उपचारांना प्रतिसाद देण्यात अडचणी येतात आणि आजार पुन्हा बळावण्याचा धोकाही वाढतो.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

इन्सुलिन रेझिस्टन्स

लठ्ठपणामुळे रक्तातील इन्सुलिनची पातळी वाढते, जी पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देऊन ट्यूमर रोखण्याची नैसर्गिक यंत्रणा कमकुवत करते.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

शरीरातील सूज

अतिरिक्त चरबीमुळे शरीरात दाहक पदार्थांची निर्मिती वाढते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कर्करोगाच्या पेशी विकसित होण्यास मदत होते.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

भारतीय महिलांची स्थिती

शहरी भागातील बैठी जीवनशैली आणि पोटाची वाढलेली चरबी यामुळे भारतीय महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वेगाने वाढत असल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

प्रतिबंधात्मक उपाय

नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वजनावर नियंत्रण ठेवून तुम्ही ब्रेस्ट कॅन्सरचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकता.

Breast cancer risk obesity in women

|

Sakal

लिव्हर डिटॉक्स अन् हार्ट राहणार फिट! 'हा' एक मसाला रामबाण उपाय

Black Cardamom health benefits

|

Sakal

येथे क्लिक करा